Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
भेंडीचा पिवळा रस्सा
Webdunia
MHNEWS
ग्रेव्हीसाठी साहित्य-
हिरवीगार कोवळी भेंडी सर्वसाधारणपणे पाव किलो (चार माणसे आरामात खाऊ शकतात), अर्धी वाटी आंबट दही, एक चमचा आल्याचा कीस, दोन हिरव्या मिरच्या, चवी पुरती साखर, जाडसर शेंगदाणा कुट दोन चमचे, एक चमचा कॉर्नफ्लोअर, फोडणीसाठी तूप, हिंग, जिरे, चवीसाठी थोडे मीठ.
कृत ी :
सर्वप्रथम भेंडी धुवून घ्यावी. देठ काढून भरलेली भेंडी करतो तशी मध्यभागी चिर द्यावी. दही, आल्याचा कीस, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, दाण्याचा कुट एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावे. नंतर तूपाची फोडणी करावी. चिरलेली भेंडी फोडणीत घालून परतावी. भेंडी मऊ होईपर्यंत दही घालू नये. नंतर दही, कुट आणि अर्ध्यावाटीत पाणी घेऊन त्यात कॉनफ्लोअर टाकावा. हे साहित्य भेंडीवर घालावे. अर्धाचमचा हळद टाकावी. गॅस मंद ठेवावी. ऊकळी आल्यानंतर भेंडीसह यलो ग्रेव्ही काढावे. सजावटी साठी नारळ चव, हिरवी कोथिंबीर घालावी. साध्या भाता बरोबर यलो ग्रेव्ही उत्तम लागते.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
सर्व पहा
नक्की वाचा
Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर
Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती
Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025
Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025
Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025
सर्व पहा
नवीन
हे तेल स्कॅल्प आणि त्वचा दोन्ही निरोगी बनवतात, जाणून घ्या ते कसे वापरावे
जन्मानंतर मुलाचा रंग काळा का दिसतो?
हृदयरोग्यांसाठी कोणती योगासने फायदेशीर आहेत जाणून घ्या
अकबर-बिरबलची कहाणी : झाडाची साक्ष
डॉ. राजेंद्र प्रसाद जयंती
Show comments