Marathi Biodata Maker

मिनी डोसा

Webdunia
ND
साहित्य : 1 कप तांदूळ, 1 कप तूर, 1 कप उडीद आणि 1 कप चण्याची डाळ, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, 2 कांदे बारीक चिरलेले, 1/2 चमचा तिखट, मीठ चवीनुसार, चिमूट भर हिंग.

कृत ी : तांदूळ व डाळींना वेग वेगळ्या 3-4 तास पाण्यात भिजत ठेवावे. नंतर तांदूळ व डाळींना वेग वेगळे वाटून घ्यावे. सर्व साहित्य एकजीव करावे व त्यात बाकीचे साहित्य घालून 1/2 तास तसेच ठेवावे. नॉनस्टिक पॅनमध्ये लहान लहान डोसे तयार करावे व नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Baby Names Inspired by Colors रंगांवरून बाळांची सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

होळीला पुरणपोळी का बनवतात?

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

भांग चढली? भांगेची नशा उतरविण्यासाठी 7 सोपे घरगुती उपाय

Show comments