Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिश्र डाळींच्या वड्या

Webdunia
PR
साहित् य : 1-1 कप धुतलेली मूग व मसूर डाळ, 3 चमचे गाजराचा कीस, 1 चमचे बारीक चिरलेले कांदे, आलं-लसणाची पेस्ट 1 चमचा, 1/2 चमचा हळद, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 8-10 पुदिनाचे पानं, धने, जिरे व शोपची पूड 1-1 चमचा, तिखट चवीनुसार, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लिंबाचा रस.

कृत ी : दोन्ही डाळींना 5-6 तास भिजत घालाव्या नंतर त्यातील पाणी काढून हिरव्या म िरच्या घालून त्याची पेस्ट करून घ्यावी. ह्या पेस्टमध्ये 1 कप पाणी टाकावे. नॉनस्टिक कढईत हळद, डाळींची पेस्ट, मीठ व तिखट टाकून घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट घालावे, मिश्रणाचा गोळा होऊ लागेल तेव्हा त्यात बारीक चिरलेला कांदा, गाजराचा कीस, पुदिना घालून 4-5 मिनिट चांगले परतावे, व एका ताटात हे मिश्रण थंड होईस्तोर जमवून घ्यावे नंतर त्याच्या वड्या कापाव्यात, जेव्हा खाण्यात घ्यायच्या असतील तेव्हा कढई गरम करून त्यात वड्या, सुखे मसाले, लिंबाचा रस आणि दोन चमचे पाणी टाकून 2 मिनिट चांगले परतून घ्यावे. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. या वड्यांबरोबर कोथिंबीर, पुदिन्याची चटणी रुचकर लागते.
सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

तुपात भाजलेली ही एक गोष्ट खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढेल फायदे जाणून घ्या

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

तुम्ही हिवाळ्यात गरम पाणी पितात का : जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

Show comments