Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुगाची भजी

Webdunia
ND
साहित्य : दोन वाट्या सालासहित मुगाची डाळ, 5-6 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा किसलेलं आलं, चिमूटभर हिंग, छोटा चमचा लाल तिखट, मीठ, तळण्यासाठी तेल, कोथिंबीर, हळद.

कृती : मुगडाळ 4-5 तास भिजत घालावी. नंतर त्यातील पाणी काढून त्यात आलं घालून ती वाटून घ्यावी. हिरव्या मिरच्या मोठ्या उभ्या चिरा. वाटलेल्या डाळीत मिरच्या, मीठ साखर चवीप्रमाणे, कोथिंबीर, हळद, तीन चमचे गरम तेलाचे मोहन घाला व कालवून घ्या. चांगल्या तापलेल्या तेलात भजी तळा. सर्व्ह करताना भजी सोबत चटणी द्या.
सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

तुपात भाजलेली ही एक गोष्ट खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढेल फायदे जाणून घ्या

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

तुम्ही हिवाळ्यात गरम पाणी पितात का : जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

Show comments