साहित् य : ए क वाट ी धन े, अर्ध ी वाट ी तुरीच ी डा ळ, पा व वाट ी जिर े, पा व वाट ी मिर े, चा र हळकुंड े, सुपारीएवढ ा हिं ग. ह े सर् व जिन्न स किंचि त गर म करू न, कुटू न, मसाल ा तया र करू न ठेवाव ा. रस म तया र करण्याच ी कृत ी : अर्ध ा लीट र पाण ी घेऊ न, त्या त दो न चमच े रसम्च ा वरी ल मसाल ा, चवीपुरत े मी ठ व कढीलिंबाच ी पान े घालन ू पाण ी उकळाव े. नंत र लिंबाएवढ ी चिं च कोळू न त े पाण ी घालाव े. तसे च ती न- चा र टोमॅट ो उकडू न घेऊ न व कुस्करू न घेऊ न त्यांच ा र स गाळू न घेऊ न घालाव ा. उकळल्याव र त्या त कोथिंबी र घालाव ी.