Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हेज उत्तपम

Webdunia
ND
साहित्य : 2 कप तांदूळ, 1 कप धुतलेली उडदाची डाळ, 1 चमचे मीठ, 2 बटाटे, 1 कांदा, 1 फूलकोबी, अर्धी वाटी मटर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने, अर्धा चमचा तिखट, थोडे हिंग, अर्धा चमचा जिरं, इच्छेनुसार तूप.

कृत ी : रात्रीच तांदूळ आणि डाळ वेगवेगळी भिजून ठेवावी. सकाळी दोन्ही एकत्र वाटून घ्यावी आणि थोडे-थोडे पाणी टाकावे. मीठ टाकून उन्हात ठेवावे. ज्यावर खमीर येईल. बटाटे कढईत टाकून त्यावर तूप घालून हिंग आणि जिरे टाकावे. कोरडे मसाले टाकून सर्व भाज्या एकत्र मिसळाव्या आणि शिजायला ठेवावे. लक्ष ठेवावे की भाजी एकदम सुकलेली झाली पाहिजे. नंतर तांदूळ आणि डाळीचे मिश्रण तव्यावर गोल पसरवून शेकावे. मिश्रण जास्त पातळ व्हायला नको. जेव्हा पूर्ण शेकल्यावर मधोमध भाजी टाकून पुडीसारखे बंद करावे आणि आच मंद करून कुरकुरीत होईपर्यंत शेकावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

तुपात भाजलेली ही एक गोष्ट खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढेल फायदे जाणून घ्या

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

तुम्ही हिवाळ्यात गरम पाणी पितात का : जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

Show comments