Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फ्रेंच ओप बॅ‍डमिंटन : सायना बाहेर

वेबदुनिया
शनिवार, 29 ऑक्टोबर 2011 (14:03 IST)
ND
भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल फ्रेंच ओपन बॅ‍डमिंटन स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत हरली. चीनच्या झुरई ली हीने तिला 18-21, 29-30 असे संघर्षपूर्ण सामन्यात हरवल्यामुळे सायनाचे महिला एकेरीतले आव्हान संपुष्टात आले. हा सामना तब्बल 48 मिनिटे चालला होता. या पराभवामुळे लागोपाठ दुसर्‍या स्पर्धेत सानया दुसर्‍याच फेरीत बाद झाली आहे.

या आधी डेन्मार्क ओपनमध्ये सायनाचा दुसर्‍या फेरीत पराभव झाला होता. पुरुष एकेरीत दुसर्‍या फेरीत पोहोचलेल्या जयराम याचा चीनी खेळाडू झिन चेन याने पराभव केला. तब्बल 46 मिनिटे सुरू असलेल्या सामन्यात जयरामचा 19-21, 14-21 असा पराभव झाला. पराभवामुळे त्याचे पुरुष एकेरीतले आव्हान संपले.

सर्व पहा

नक्की वाचा

पंतप्रधान आणि व्हीव्हीआयपींसाठी रस्ते आणि पदपथ मोकळे केले जातात, मग प्रत्येकासाठी का नाही- मुंबई उच्च न्यायालय

शाळेतील गुड टच-बॅड टच सत्रादरम्यान अल्पवयीन मुलीने शिक्षकाला सांगितले वडील, काका आणि चुलत भावाने केले लैंगिक अत्याचार

महाराष्ट्रात पावसाला जबरदस्त जोर!

IND vs AUS: सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी,प्लेइंग 11 जाणून घ्या

98 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी नोकरी गमावली ! Apple, Google, Microsoft यासह 330 टेक कंपन्यांमध्ये छाटणी

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रच्या राजनीतीमध्ये राज ठाकरेंच्या मुलाची एंट्री, जात-पातीला घेऊन MNS प्रमुख काय म्हणाले?

महाराष्ट्रात बुलढाणा मध्ये मिळली 'शेषशायी विष्णूंची' विशाल मूर्ती

विधानसभेसाठी महायुतीचा फार्म्युला

‘या’ 14 जिल्ह्यांमधील रेशन कार्डधारकांना मिळणाऱ्या पैशांत वाढ होणार, नवीन निर्णय काय?

जुडवा मुली झाल्या म्हणून नाराज वडिलांनी, जमिनीमध्ये जिवंत गाडले

Show comments