Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2024चे ऑलिम्पिक पॅरिसमध्ये होणार

Webdunia
बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (12:40 IST)

2020 सालचा ऑलिम्पिक खेळ टोकियोमध्ये खेळले जाणार आहे. त्यानंतर आता 2024 आणि 2028चे ऑलिम्पिकही निश्चित झाले आहे. 2024चे ऑलिम्पिक पॅरिसमध्ये तर 2028चे ऑलिम्पिक लॉस एन्जलसमध्ये होणार आहेत.

2024 मध्ये ऑलिम्पिक कुठं होणार यावर बरीच चर्चा झाली होती. पॅरिस आणि लॉस एन्जलस या दोन्ही शहरांनी 2024च्या ऑलिम्पिकसाठी दावा केला होता. या दोन शहरांपैकी एका शहरातच 2024 ऑलिम्पिक होईल हे आय.ओ.सीने निश्चित केलं होतं. या सप्टेंबरमध्ये या दोनातल्या एका शहरावर निश्चिती या दोन शहरांनी चर्चेने करावी अशी आय.ओ.सी.ची इच्छा होती.  2002 नंतर अमेरिकेतल्या शहरात ऑलिम्पिक होण्याची पहिलीच वेळ आहे. या ऑलिम्पिकला अमेरिका एक विजय म्हणून पाहते आहे. या दोन शहरांशिवाय बोस्टन, हॅम्बर्ग, रोम आणि बुडापेस्ट ही शहरंही 2024च्या ऑलिम्पिक शहरांच्या शर्यतीत होते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments