Dharma Sangrah

बोपन्ना - क्युव्हेस पराभूत

Webdunia
मंगळवार, 14 मार्च 2017 (13:35 IST)
भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याच्या उरूग्वेचा साथीदार क्यूव्हेस यांना येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील इंडियन वेल्स मास्टर्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत दुहेरीत पहिल्याच फेरीत सर्बियाच्या जोकोव्हिक आणि ट्रोस्की यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. सर्बियाच्या जोतोव्हिक ट्रोस्की आणि बोपण्णा व क्यूव्हेस यांचा 6-2, 3-6, 10-7 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. पहिल्या सेटमध्ये स्टार टेनिसपटू जोकोव्हिक समोर बोपण्णा क्यूव्हेस जोडीचा टिकाव लागला नाही. परंतु दुसर्‍या सेटदरम्यान बोपण्णा व क्यूव्हेसने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यामध्ये पण त्याना निराशाच पदरी पडली. 
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी

LIVE: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

मुकेश अंबानी म्हणाले की, एआय देशाचे भाग्य बदलेल - पुढील दोन-तीन दशकांत भारत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा वस्तुस्थिती असल्याचा प्रताप सरनाईक यांचा दावा

पुढील लेख
Show comments