Festival Posters

दीपा कर्माकर दुखापतीने त्रस्त

Webdunia
शुक्रवार, 23 जून 2017 (10:38 IST)
भारताची स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकर गुडघ्याच्या दुखापतीमधून अद्यापही सावरली नसून ती आगामी जागतिक स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ती गुडघ्याच्या एसीएल दुखापतीमुळे त्रस्त असून ती याचवर्षी आशियाई स्पर्धेला मुकली होती. तिचा गुडघा नजिकच्या काळात किमान सहा महिने दुरुस्त होण्याची शक्यता नसल्याने ऑक्टोबरमध्ये होणार्‍या जागतिक स्पर्धेत खेळण्याची तिची शक्यता धुसर झाली आहे.  
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारख्यात बदल

आरसीबीने यूपीडब्ल्यूचा 8 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

Russia Ukraine War:झेलेन्स्कीसोबत शांतता चर्चेसाठी रशिया तयार

सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान द्यावे नरहरी झिरवळ यांचे विधान

नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्यानंतर काय घडले?

पुढील लेख
Show comments