Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

German Open Badminton: लक्ष्य सेनला विजेतेपदाचा सामना गमवावा लागला

Webdunia
सोमवार, 14 मार्च 2022 (20:29 IST)
जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनला जर्मन ओपन सुपर 300 स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याला विजेतेपदाच्या लढतीत थायलंडच्या कुनलावत विदितसार्नकडून पराभव पत्करावा लागला. लक्ष्यचा 18-21, 15-21 अशा सरळ सेटमध्ये पराभव झाला. 
 
भारताचा बॅडमिंटनपटू, 20 वर्षीय लक्ष्य याने यापूर्वी उपांत्य फेरीत चांगला खेळला  होता. भारतीय खेळाडूने टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला डेन्मार्कचा खेळाडू व्हिक्टर एक्सेलसेनचा 21-13, 12-21, 22-20 असा चुरशीच्या लढतीत पराभव केला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

पाकिस्तानमध्ये बसची वाहनाला धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्र बोर्डाकडून इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे प्रवेशपत्र जारी

कन्नौज रेल्वे स्थानकावर बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचे छत कोसळले12 मजुरांना ढिगाऱ्यातून काढले

'वन नेशन वन इलेक्शन'पूर्वी महाराष्ट्रात एक राज्य, एक निवडणूक,वर फडणवीसांचा शिक्का!

MSBSHSE ने इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे प्रवेशपत्र जारी केले

पुढील लेख
Show comments