Festival Posters

हुसेन बोल्टची तरुणीसोबत ग्रॅण्ड मस्ती

Webdunia
गुरूवार, 2 मार्च 2017 (11:49 IST)
जगातील सर्वात वेगवान धावपटू असलेला जमैकाचा उसैन बोल्ट  सध्या मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका होळीच्या पार्टीमुळे तो चर्चेत आला आहे. या  होळीच्या पार्टीसाठी त्याने कोणते हॉटेल बुक केले नव्हते, तर त्याने आपल्या खासगी जागेतच ही पार्टी केली. याप्रसंगी बोल्ट काही सुंदर तरुणींसोबत रंगात रंगलेला दिसून येतो. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उसैन बोल्टची त्रिनिदाद कार्निव्हलच्या पार्टीचे काही फोटोज सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीडच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली

पुण्यातील कात्रज डेअरी आता ओळखली जाणार ‘अजितदादा पवार’ यांच्या नावाने!

लोणावळ्यात टायगर पॉईंटच्या खोल दरीत मुंबईतील तरुणीचा पडून मृत्यू

बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवार, शासनाकडून परिपत्रक जारी

जिओ-ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सने 'पर्सनलाइज्ड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझेशन' लाँच केले

पुढील लेख
Show comments