Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेरी कोमची जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठीनिवड

Webdunia
गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (08:44 IST)
विश्‍वविजेतेपदावर सहा वेळा मोहोर नोंदविणाऱ्या एम.सी.मेरी कोमला आणखी एका विजेतेपदाची संधी मिळणार आहे. महिलांच्या आगामी जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी मेरी कोम व लवलिना बार्गोहेन यांची निवड करण्यात आली आहे. कनिष्ठ गटातील माजी विश्‍वविजेती खेळाडू निखत झरीनने मात्र या निवडीस आक्षेप घेत संघ निवडीसाठी चाचणी घेण्याची मागणी केली आहे.
 
जागतिक स्पर्धा 3 ते 13 ऑक्‍टोबर या कालावधीत रशियात होणार आहे. मेरी कोम 51 किलो गटात प्रतोनिधित्त्व करणार आहे तर लवलिनाची 69 किलो गटासाठी निवड झाली आहे.
 
निवड समितीचे अध्यक्ष राजेश भंडारी यांनी सांगितले की, इंडियन ओपन स्पर्धेत मेरी कोमने निखतला हरविले होते. मेरी कोमने यंदाही अनेक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली आहे. त्यामुळेच आम्ही कोणतीही चाचणी न घेताच तिला संधी दिली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments