Dharma Sangrah

धैर्य जागतिक स्पर्धेचे: मोनिका आथरे

Webdunia
नाशिकच्या मोनिका आथरेने आपला फॉर्म कायम ठेवत अर्ध मॅरेथॉनमध्ये अव्वल स्थान मिळवले. आता आपले लक्ष्य हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याकडे असल्याचे मोनिका बोलतान म्हणाली.
 
नोव्हेंबर ते डिसेंबर या काळवधीमध्ये मी पाच अर्ध मॅरेथॉन सहभाग नोंदवला. तर, 2017 मधील ही माझी पहिलीच मॅरेथॉन आहे. माझे लक्ष्य हे दिल्ली मॅरेथॉन स्पर्धेकडे आहे. तिथे 42 किमी स्पर्धेत सहभाग नोंदवत लंडन येथे होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभाग नोदंवण्या करता पात्रता वेळ ही 2 तास 45 मिनिटे आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

नागपूरमध्ये एका उघड्या नाल्यात एका 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाले, ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

नागपूर गुन्हे शाखेने पॉश परिसरातील 4 क्रिकेट बुकींना अटक केली

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments