Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आॅलिम्पिकपटू दत्तू भोकनळ बारावी उत्तीर्ण

Webdunia
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत आपल्या देशाचे नावं आंतराष्ट्रीय खेळात उंचावणारा दत्तू भोकनळ बारावी उत्तीर्ण झाला आहे. जिल्ह्यातील तळेगाव रोही येथील रहिवासी आहे. दत्तू भोकनळ याने भारताचे प्रतिनिधित्त्व आॅलिम्पिक स्पर्धेत रोर्इंग क्रिडाप्रकारात केले होते. दत्तूने यावर्षी बारावीची परीक्षा दिली. या परिक्षेत तो उत्तीर्ण झाला आहे. त्याने ६५०पैकी ३४४ एकूण गुण मिळवले आहे. तर एकूण  ५२.९२ टक्क्यांनी तो पास झाला आहे. 
दत्तू हा अत्यंत गरीब कुटुंबातून, जिद्दीतून गरीबीवर मात करीत भारतीय सैन्यदलात प्रवेश केला. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचे उच्चशिक्षणाचे स्वप्न पुर्ण होणार आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments