Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑलिम्पिक कसोटी स्पर्धा पुढील वर्षाच्या सुरूवातीस आयोजित केली जाऊ शकते

Webdunia
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (15:23 IST)
गेल्या आठवड्यात झालेल्या जिम्नॅस्टिक्स स्पर्धेला प्रोत्साहन मिळाल्यामुळे, टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांनी मंगळवारी सांगितले की, पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला ऑलिम्पिक कसोटी स्पर्धा घेण्यास तयार आहोत. रविवारी जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये 22 रशियन, चीनी आणि अमेरिकन खेळाडू सहभागी झाले होते. हे पाहण्यासाठी अनेक हजार प्रेक्षकही उपस्थित होते.

टोकियो ऑलिम्पिकच्या 'गेम्स डिलिव्हरी' चे अधिकारी हायडमासा नाकामुरा यांनी एका ऑनलाइन परिषदेत सांगितले की ते मार्चमध्ये अधिक कसोटी स्पर्धा घेण्याच्या विचारात आहेत. ते कोणत्या रूपात असतील आणि जपान व्यतिरिक्त इतर देशांतील खेळाडूदेखील यात सहभागी होऊ शकतील काय हे त्यांनी सांगितले नाही.

ते म्हणाले की, आम्ही जपान सरकार आणि टोकियो मेट्रोपॉलिटन प्रशासनाच्या सहकार्याने कोरोना विषाणूच्या साथीवर कसे सामोरे जावे   याबद्दल बोलत आहोत. ते म्हणाले की, पुढच्या वर्षाच्या सुरूवातीपासूनच आम्ही काम सुरू करू आणि मार्चमध्ये कसोटी स्पर्धा होतील. कोरोना महामारीमुळे गतवर्षी टोकियो ऑलिम्पिक तहकूब करण्यात आले होते.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments