Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेग्नेंट सेरेना विलियम्स ने करवले न्यूड फोटोशूट, दाखवले बेबी बंप

Pregnant Serena Williams
Webdunia
टेनिस स्टार सेरेना विलियम्सने वॅनिटी फेयर मॅगझिनच्या कव्हर पानासाठी न्यूड पोझ दिला आहे. फोटोत सेरेना बेबी बंपसोबत दिसून येत आहे. सेरेनाच्या अंगावर एकही कपडा नाही. तिने आपल्या उजव्या हाताने आपले स्तन झाकले आहेत. टेनिस स्टारचा बेबी बंप पूर्णपणे उभारून दिसत आहे.  
 
सेरेनाने म्हटले आहे की गर्भवती होण्याची माहिती तिला जानेवारीमध्ये आस्ट्रेलियन ओपनच्या आयोजनाच्या दोन दिवस आधी मिळाली होती.  
 
टेस्टच्या दरम्यान तिळा कळले होते की ती प्रेग्नेंट आहे. त्यानंतर तिने प्रतिक्रिया दिली होती 'हे देवा हे शक्य नाही आहे, मला एक टूर्नामेंट खेळाची  आहे. मी ऑस्ट्रेलियाई ओपन कसे खेळू? मी या वर्षी विम्बल्डन जिंकण्याची योजना आखली होती. सेरेनाच्या मुलाचा वडील रेडिटचा को-फाउंडर एलेक्सिस ओहानियन आहे. ज्याच्यासोबत साखरपुड्याची बातमी सेरेनाने सोशल मीडियाच्या माध्यमाने दिली होती. मागील डिसेंबरामध्ये दोघांनी साखरपुडा केला होता.  
 
महत्त्वाचे म्हणजे सेरेना विलियम्सने तिच्या गर्भवती होण्याची बातमी लपवण्याचा प्रयत्न केला होता पण चुकीने स्नॅपचॅटवर फोटो शेयर झाला होता. पण आता सेरेना इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून आपल्या चाहत्यांना आई बनण्या अगोदरचे अपडेट देत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या, आरबीआयच्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होणार

LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या

सकाळी शुभेच्छा दिल्या संध्याकाळी जीभ घसरली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले-मी गुढी बिडी सजवत नाही

काश्मीरला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन भेट, पंतप्रधान मोदी १९ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवणार

गॅस गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन अल्पवयीन भावंडांचा मृत्यू

पुढील लेख