Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pro Kabaddi League : बंगाल वॉरियर्स आणि पाटणा पायरेट्स यांच्यात सामना

Pro Kabaddi League : Match between Bengal Warriors and Patna Pirates
Webdunia
शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (20:05 IST)
प्रो कबड्डी लीगचा 21 वा सामना बंगाल वॉरियर्स आणि पाटणा पायरेट्स (BEN vs PAT) यांच्यात होणार आहे. उभय संघांमधला सामना 15 ऑक्टोबरला बंगळुरूच्या कांतेराव स्टेडियमवर खेळवला जाईल.
 
बंगाल वॉरियर्सने पीकेएल 2022 मध्ये आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी दोन सामने जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे. ते सध्या 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, पाटणा पायरेट्सने आतापर्यंत तीन सामने खेळले असून दोन सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यांनी आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही आणि 4 गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
 
सामना - बंगाल वॉरियर्स विरुद्ध पाटणा पायरेट्स, 21 वा सामना
तारीख - 15 ऑक्टोबर 2022, रात्री 9:30 IST
स्थळ - कांतीरवा स्टेडियम, बंगळुरू 
 
बंगाल वॉरियर्स
मनिंदर सिंग (कर्णधार), वैभव गर्जे, दीपक निवास हुडा, श्रीकांत जाधव, गिरीश मारुती एर्नाक, शुभम शिंदे आणि डी बालाजी.
 
पाटणा पायरेट्स
नीरज कुमार (कर्णधार), सी साजिन, सचिन तन्वर, सुकेश हेगडे, रोहित गुलिया, सुनील आणि मोहम्मदरेझा शाडलू.
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची एसआयटी चौकशीची काँग्रेसची मागणी

भाजपने श्रेय घेण्यासाठी तहव्वुर राणांना भारतात आणले संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

LIVE: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार!

लातूरमध्ये विहिरीत पडून भाऊ आणि बहिणीचा दुर्देवी मृत्यू

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

पुढील लेख
Show comments