Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pro Kabaddi League : तेलुगु टाइटंस आणि दबंग दिल्ली यांच्यात सामना

Webdunia
शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (20:02 IST)
प्रो कबड्डी लीगचा 20 वा सामना तेलुगु टायटन्स आणि दबंग दिल्ली केसी (TEL vs DEL) यांच्यात होणार आहे. उभय संघांमधला सामना 15 ऑक्टोबरला बंगळुरूच्या कांतेराव स्टेडियमवर खेळवला जाईल.
 
तेलुगू टायटन्सने पीकेएल 2022 मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी फक्त एक जिंकला आहे आणि दोन सामने गमावले आहेत. सध्या ते 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे दबंग दिल्ली केसीने तीन सामने खेळले असून तीनही सामने त्यांनी जिंकले आहेत. ते सध्या 15 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना जिंकला आहे.
 
सामना - तेलगू टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली केसी, 20 वा सामना
तारीख - 15 ऑक्टोबर 2022, रात्री 8:30 IST
स्थळ - कांतीरवा स्टेडियम, बंगळुरू 
 
तेलुगु टायटन्स
सुरजित सिंग (कर्णधार), सिद्धार्थ देसाई, मोनू गोयत, विनय, विशाल भारद्वाज, परवेश भैंसवाल आणि विजय कुमार.
 
दबंग दिल्ली केसी
नवीन कुमार गोयत (कर्णधार), संदीप धुल, कृष्णा धुल, विशाल लाथेर, रवी कुमार, आशु मलिक आणि मनजीत.
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments