Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेडररचे यशस्वी पुनरागमन

Webdunia
मेलबर्न- येथे सुरू असलेल्या हॉपमन चषक टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लडच्या रॉजर फेडररचे यशस्वी पुनरागमन झाले आहे. तब्बल सहा महिन्यानंतर टेनिस क्षेत्रात पुनरागमन करणार्‍या फेडररने अलीकडे झालेल्या सामन्यात ब्रिटनच्या डॅन इव्हान्सचा 6-3, 6-4 असा पराभव केला. या विजयामुळे स्वित्झर्लडने ब्रिटनवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.
 
ही स्पर्धा मिश्र सांघिक पद्धतीने खे‍ळविली जाते. 35 वर्षीय फेडररला गेल्या फेब्रुवारीत दुखापत झाली होती. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 2012 च्या विंबल्डन स्पर्धेतील जेतेपदानंतर त्याला आजपर्यंत एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments