Festival Posters

फेडरर टॉप-10 मध्ये!

Webdunia
पॅरिस- स्वित्झर्लडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने तब्बल पाच वर्षाच्या कालखंडानंतर ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावत ग्रँड स्लॅमचा दुष्काळ संपुष्टात आणला. या शानदार कामगिरीसह फेडररने जाही र झालेल्या ताज्या पुरूष एटीपी टेनिस क्रमवारीत टॉप-10 मध्ये प्रवेश केला आहे. ब्रिटनचा अँडी मरे अग्रस्थानी कायम असून सार्बियचा जोकोव्हिक दुसर्‍या स्थानी आहे.
 
ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम जिंकताना फेडररने कारकिर्दीतील 18 वे जेतेपद पटकावले. या शानदार कामगिरीचा त्याला फायदा झाला असून सात स्थानाची झेप घेताना दहाव्या स्थानी उडी घेतली आहे. फेडररचे आता 3260 गुण आहेत.
 
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिसर्‍या फेरीतून बाहेर पडलेला ब्रिटनचा मरे 11,540 गुणासह अग्रस्थानी, सर्बियन नोव्हॅक जोकोव्हिक 9, 828 तर स्वित्झर्लंडच्या याथरिंका 5,695 गुणासह तिसर्‍या स्थानी आहे. कॅनडाच्या मिलोस रेऑनिकची मात्र एका स्थानाने घसरण झाली असून तिसर्‍या स्थानावरून तो चौथ्या स्थानी आला आहे. जपानच्या निशीकोरी पाचव्या तर स्पेनचा नादाल सहाव्या स्थानी आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

Legislative Council elections भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना

महाराष्ट्र सरकारने १,००० गावांमध्ये एआय प्रणाली लागू करून मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले

धक्कादायक : धुळे येथे रुग्णवाहिकाचा वापर करून गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments