suvichar

सायनाला वाटतंय करिअर संपुष्टात

Webdunia
नवी दिल्ली- रिओ ऑलिंपिकमध्ये जखमी सायना सुरुवातीलाच बाहेर पडली असून आता ही भारतीय बॅ‍डमिंटन क्वीन वापसीचे प्रयत्न करत असली तरी तिला कुठेतरी असं जाणवतं आहे की तिचं करिअर संपुष्टात आले आहे.
 
बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने एका वेबसाइटला सांगितले की अनेक लोकं विचार करत आहे की माझे करिअर संपले आणि वापसी करणे शक्य नाही. तसेच माझ्या मनालाही हे जाणवतं आहे की माझे करिअर आता संपुष्टात आले आहे. तरी बघू भविष्यात काय होतं ते कारण आपण भविष्याबद्दल काहीच सांगू शकत नाही.
 
लंडन ऑलिंपिक 2012 मध्ये कांस्य पदक जिंकणारी साइन रिओ ऑलिंपिकमध्ये गुडघ्यात जखमेमुळे दूर राहिली होती. रिओहून परत येऊन तिने गुडघ्यावर शल्यक्रिया करवली. सध्या सायना कोर्टावर ट्रेनिंग घेत आहे आणि तिचे कोच विमल कुमार यांना सायनाच्या वापसीची मुळीच घाई नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Central Railway Mega Block प्रवाशांनो, कृपया नोंद घ्या! रविवारी मध्य रेल्वेच्या या तीन मार्गांवर मेगा ब्लॉक

LIVE: रविवारी मध्य रेल्वेच्या या तीन मार्गांवर मेगा ब्लॉक

शरद पवार गटाचे नेते विकास लावंदे यांच्यावर हल्ला, शाईफेक आणि जीवे मारण्याची धमकी

डब्ल्यूएफआयने विनेश फोगटला कारणे दाखवा नोटीस बजावली

सातारा : लहान मुलाकडून चुकून सुटलेल्या हँडब्रेकमुळे टेम्पो उलटला; एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments