Festival Posters

सायना नेहवाकडून जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

Webdunia
शनिवार, 18 मार्च 2017 (10:37 IST)
अक्षय कुमार याच्यानंतर आता सायना नेहवाल गेल्या आठवड्यात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या  हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणार आहे. गेल्या आठवड्यात 11 मार्चला छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सीआरपीएफ यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत सीआरपीएचे 12 जवान शहीद झाले होते. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी नऊ लाख रुपयांची आर्थिक मदत अक्षय कुमारकडून करण्यात येणार आहे. अक्षय कुमारच्या मदतीनंतर बॅडमिंटनपटू सायना नेहवाल शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांप्रमाणे सहा लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.  गेल्या आठवड्यात जे काही घडले त्याबद्दल सायना नेहवालने दु:ख व्यक्त केले. तसेच, दु:खात असलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी ही मदत म्हणजे एक छोटेसे योगदान असल्याचे तिने म्हटले आहे.
 
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: मीरा-भयंदरमध्ये भाजप नगरसेवक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

प्रसिद्ध रुग्णालयात मोठी आग

मीरा-भयंदरमध्ये भाजप नगरसेवक यांच्यावर बलात्काराचा आरोप, एफआयआर दाखल

पालघरमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्यात स्फोट; २ ठार

T20 League: दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली, हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

पुढील लेख
Show comments