Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शोपोव्हॅलोव्हाला दंड

Webdunia
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017 (11:32 IST)
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील कॅनडा आणि ब्रिटन यांच्यातील लढतीवेळी कॅनडाचा टेनिसपटू डेनिस शोपोव्हॅलोव्हने कोर्टवरील पंच गेबास यांच्या दिशेने हेतूस्पर चेंडू वेगात मारल्याने त्यांच्या डाव्या डोळ्यालाइजा झाली. एकेरीच्या सामन्यात तिसर्‍या सेटमधील तिसर्‍या गेममध्ये सर्व्हिस गमविल्यानंतर कॅनडाच्या शोपोव्हॅलोव्ह खूपच संतप्त झाला आणि त्याने रागाने चेंडू पंचांच्या डोळ्याच्या दिनेशे मारला. शेपोव्हॅलोव्हच्या या बेशिस्त वर्तनाची आंतरराष्ट्री टेनिस फेडरेशनने लागलीच दखल घेऊन त्याच्यावर नियमभंगाची कारवाई केली.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments