Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विम्बल्डन विजेता बोरिस बेकर दिवाळखोर घोषित

Webdunia
गुरूवार, 22 जून 2017 (11:42 IST)

टेनिस चॅम्पियन बोरिस बेकरला कोर्टाने दिवाळखोर घोषित केलं आहे. लंडनमधील कोर्ट रजिस्ट्रारने बेकरवर दिवाळखोरीची कारवाई करण्याचे आदेश दिले.  बोरिस बेकरला कर्जाची परतफेड करण्याची शेवटची संधी द्यावी, अशी मागणी त्याच्या वकिलांनी कोर्टाकडे केली. मात्र बेकर ही रक्कम इतक्यात परत करु शकण्याची कुठलीच खात्री नसल्याने, पुढील 28 दिवसांसाठी कोर्टाचं कामकाज स्थगित करण्यात रजिस्ट्रार ख्रिस्तिन डेरेट यांनी नकार दिला आणि बेकरला दिवाळखोर घोषित केलं.  अॅर्बटनॉट लॅथम अँड कंपनी या खाजगी बँकरनी बेकरविरोधात दिवाळखोरीबाबतचा अर्ज दाखल केला होता. बोरिसच्या वकिलांनी तो माजोर्कामधील स्थावर मालमत्ता विकून 60 लाख युरो म्हणजे अंदाजे 7.19 कोटी रुपयांचं कर्ज फेडेल, अशी हमी दिली होती. बोरिस बेकर तीन वेळा विम्बल्डन विजेता ठरला आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments