Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टेनिसपटू नोव्हाक जोकोविचची विजयी घोडदौड तुटली

Webdunia
रविवार, 5 मार्च 2023 (10:26 IST)
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा सलग 15 विजयांची मालिका यंदाच्या मोसमात खंडित झाली आहे. दुबई फायनलच्या उपांत्य फेरीत त्याला रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने पराभूत केले होते. मेदवेदेवने जगातील नंबर-1 खेळाडूविरुद्ध 6-4, 6-4 असा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. तेथे त्याची स्पर्धा रशियाच्या आंद्रे रुबलेव्हशी होईल. मेदवेदेवने गेल्या 18 दिवसांत 13 सामने जिंकले आहेत.
 
मेदवेदेवने गेल्या 18 दिवसांत 13 सामने जिंकले आहेत. यावेळी त्याने हा क्रम मोडला आणि 22 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या जोकोविचला पराभूत केले. 27 वर्षीय मेदवेदेवचा तीन आठवड्यांतील तिसऱ्या विजेतेपदावर लक्ष आहे. रॉटरडॅम आणि दोहामध्ये त्यांनी विजय मिळवला होता. सामन्यानंतर मेदवेदेव म्हणाले, “प्रत्येक वेळी मी नोव्हाकला हरवतो तेव्हा ही एक आश्चर्यकारक भावना असते. तो कदाचित आतापर्यंतचा महान टेनिसपटू आहे.
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

पुढील लेख
Show comments