Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेडरर विंवल्डनसाठी सज्ज!

Webdunia
मंगळवार, 27 जून 2017 (11:35 IST)
स्वित्झर्लंडचा पाचवा मानांकित टेनिसपटू रॉजर फेडररने येथे हॅले खुल्या पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेत विक्रमी नवव्यांदा एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात फेडररने जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेव्हचा 6-1, 6-4 अशा सेटस्मध्ये पराभव केला.
 
35 वर्षीय फेडररने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 18 ग्रॅण्हस्लॅम अजिंक्यपदे मिळविले असून त्याने हॅलेतील ही स्पर्धा विक्रमी नऊवेळा जिंकली आहे. फेडरर आता 3 जुलैपासून खेळविल्या जाणार्‍या विंबल्डन ग्रॅण्हस्लॅक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. फेडररने अंतिम सामन्यात पहिला सेट 24 मिनिटात जिंकला. गेल्यावर्षी या स्पर्धेत व्हेरेव्हने उपांत्य सामन्यात फेडररला पराभूत केले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

वादळी पावसामुळे चेन्नईत पूरसदृश परिस्थिती, फेंगल चक्रीवादळ समुद्रकिनाऱ्याकडे सरकले

पुढील लेख
Show comments