Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tokyo Olympics: बॉक्सिंगमध्ये क्वार्टर फायनलमध्ये पूजा राणी

Webdunia
बुधवार, 28 जुलै 2021 (16:09 IST)
प्रथमच ऑलिम्पिक रिंगमध्ये प्रवेश करणार्‍या महिला बॉक्सर पूजा राणीने आपला पहिला सामना 5-0 ने जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली. 
 
बॉक्सर पूजा राणीने तिच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. महिलांच्या मिडिलवेट (69-75 किलो) स्पर्धेत तिने अल्जेरियाच्या इच्राक चैब ला  5-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पटकावले. या विजयासह ती टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरी गाठणारी दुसरी भारतीय बॉक्सर ठरली आहे.

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

ब्रिटिश संसदेने रवांडा निर्वासन विधेयक मंजूर केले

मलेशियामध्ये दोन नौदलाचे हेलिकॉप्टरची जोरदार धडक सर्व 10 क्रू मेंबर्स ठार

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून 5 व्यांदा निवड

पुढील लेख
Show comments