Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

World Athletics Championships : नीरज चोप्राने इतिहास रचला, पाकिस्तानी खेळाडूला हरवून नीरज चोप्रा बनला वर्ल्ड चॅम्पियन

Webdunia
सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (07:09 IST)
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. 2022 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या या खेळाडूने आता जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक पटकावले आहे. बुडापेस्ट, हंगेरी येथे रविवारी (27 ऑगस्ट) भालाफेक स्पर्धेत नीरजने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने 88.17 मीटर फेक करून सुवर्णपदकाचे लक्ष्य केले. अंतिम फेरीत पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीमचा पराभव करून नीरज चॅम्पियन बनला.
 
अर्शद नदीमने 87.82 मीटर फेक करून रौप्यपदक जिंकले. तिथेच, झेक प्रजासत्ताकच्या जेकब वेडलेचने 86.67 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदकाचे लक्ष्य केले. अंतिम फेरीत नीरजसोबत डीपी मनू आणि किशोर जेना हे दोन भारतीय खेळाडू होते. किशोरने 84.77 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह पाचव्या स्थानावर तर डीपी मनूने 84.14 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
 
नीरज ने पुन्हा चाहत्यांचे मन जिंकले आहे. स्पर्धा विसरून त्याने फोटो काढवण्यासाठी अर्शदला देखील बोलावले आणि च्याशी हस्तांदोलन करून मिठी मारली. त्यानंतर व्यासपीठावर एकत्र उभे राहिले. यावेळी झेक प्रजासत्ताकचे जाकुब वेडलेचही तेथे उपस्थित होते.
 




Edited by - Priya Dixit    
 

संबंधित माहिती

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 13 सिटांसाठी मतदान

लज्जास्पद! 13 वर्षाच्या मुलाने मोठ्या बहिणीला केले प्रेग्नंट

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

मुंबईमधील फ्लॅटमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या, दुर्गंधी आल्यामुळे पोलिसांनी तोडले दार

पुढील लेख
Show comments