Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अश्विनी, ज्वालाची जोडी फुटली !

Webdunia
WD
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पाने गुरुवारी एका आश्चर्यकारक निर्णय घेताता तिची दीघोकाळची महिला जोडीदार ज्वाला गुट्टापासून वेगळे होण्याची घोषणा केली.

ज्वाला-अश्विनी जोडी ही भारताची महिला बॅडमिंटनमदील आजवरची सर्वात यशस्वी जोडी मानली जाते. इंग्लंडमध्ये 2011ला जागतिक स्पर्धेत भारताला एकमेव कांस्यपदक याच जोडीने पटकावून दिले आहे, तसेच दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतीही या जोडीने महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले आहे. ज्वाला गुट्टाने लंडन ऑलिम्पिकमधील निराशाजनक प्रदर्शनानंतर काही काळ ‍बॅडमिंटनमधून विश्रांत घेतल्यामुळे अश्विनीने प्रज्ञा गद्रेसोबत महिला दुहेरीत जोडी केली होती. त्यानंतर ज्वालाने जानेवारी 2013ला बॅडमिंटनमध्ये पुनरागमन केल्यानंतर 2016चे ऑलिम्पिक लक्षात घेता अश्विनीसोबत जोडी करून म हिला दुहेरीवरच लक्ष केंद्रित करण्याची इच्छा व्यक्त केली. ऑल इंग्लंड स्पर्धेत प्रज्ञासोबत जोडी करणार्‍या अश्विनीने इंग्लंडहून परतल्यानंतर भारतीय बॅडमिंटन असोसिएशन (बीएआ)ला पत्र पाठवून यापुढे सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये आपण महिला दुहेरीत केवळ प्रज्ञा गद्रेसोबतच जोडी करणार असल्याचे सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments