Dharma Sangrah

आता सचिन आणि गांगुली फुटबॉलच्या मैदानात

Webdunia
सोमवार, 14 एप्रिल 2014 (14:17 IST)
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माज‍ी कर्णधार सौरव गांगुली आता फुटबॉलच्या मैदानात उतरले आहे. इंडियन सुपर लीगमधील संघांची मालकी या खेळाडूंनी मिळवली आहे. सचिनने कोची संघ विकत घेतला असून गांगुलीने त्याच्या घरचा म्हणजे कोलकाता संघासाठी यशस्वी बोली लावली. विशेष म्हणजे सचिनने पीवीपी वेंचर्ससोबत कोची संघाचे हक्क मिळवले. याउलट गांगुलीने स्पेनमधील आघाडीचा क्लब अ‍ॅटलेटिको माद्रिद, हर्षवर्धन नोटिया, संजीव गोयंका आणि उत्सव पारेख या व्यावसायिकांसोबत संयुक्तपणे कोलकाता संघाचे मालकी हक्क मिळवले आहे.

मुंबई संघाची मालकी मिळवण्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला यश आले. त्याने बिमल पारेखसोबत मुंबई संघ विकत घेतला. बॉलिवूड अभिनेता सलमान खानही पुण्याचा संघ विकत घेण्यात यशस्वी झाला. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या वाधवान ग्रुपसोबत सलमानने ही यशस्वी बोली लावली. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने आय-लीग संघ शिलॉँग लॅजॉँगसोबत गुवाहाटी संघ खरेदी केला. 
सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राने ४५,९११ सौर पंप बसवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी घोषणा केली

हैदराबाद विमानतळाला सलग तिसऱ्या दिवशी बॉम्ब धमकीचा ईमेल आला

LIVE: उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार

IndiGo flights cancelled इंडिगोचे संकट सुरूच, आज अनेक उड्डाणे रद्द; प्रवाशांनी अश्रू ढाळले

सूर्यकुमार यादवने टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम मोडत नंबर १ स्थान पटकावले

Show comments