Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंडिया ओपनसाठी सायनाला मिळाले तिसरे मानांकन

वेबदुनिया
सोमवार, 9 एप्रिल 2012 (11:57 IST)
WD
स्वीस ओपन ग्रां. प्री. मध्ये सुवर्णपदक मिळविल्याने आत्मविश्वास दणावलेल्या भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालला 24 ते 29 एप्रिलदरम्यान सिरिफोर्ड ऑडिटोरियममध्ये होणार्‍या ओसिम बीडब्ल्यू एक वर्ल्ड ‍सीरिज अंतर्गत होणार्‍या दुसर्‍या योनॅक्स सनराईज इंडिया ओपन स्पर्धेत तिसरे मानांकन देण्यात आले आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सायनाला इंग्लंडमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची दावेदार मानण्यात येत आहे.

2 लाख डॉलर्स पुरस्कारांच्या इंडिया ओपनमध्ये चीनच्या शिजिऑन वाँगला पहिले तर ली जुरईला दुसरे तसेच याजियाओ वाँगला चौते मानांकन देण्यात आले आहे. सायनाने काही आठवड्यापूर्वी पहिल्या स्वीस ओपनच्या फायनल मध्ये शिजिआनला पराभवाचा धक्का देत अजिंक्यपद मिळविले होते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments