Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तीन सुवर्णपदकं जिंकून बोल्टची हॅटट्रिक

Webdunia
शनिवार, 20 ऑगस्ट 2016 (12:10 IST)
जमैकाच्या उसेन बोल्टनं सलग तीन ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकून हॅटट्रिक साजरी केली. . अशी कामगिरी करणारा  हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. ऑलिम्पिकमध्ये नऊ सुवर्णपदकं जिंकणारा उसेन बोल्ट हा चौथा खेळाडू ठरला आहे. बोल्टचा समावेश असलेल्या जमैकाच्या संघानं फोर बाय हंड्रेड मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच्या खात्यात आता नऊ सुवर्णपदकं जमा झाली आहेत. बोल्टनं 2008 सालच्या बीजिंग, 2012 सालच्या लंडन आणि 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि फोर बाय हंड्रेड मीटरचं सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments