Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नदालकडून फेडरर पराभूत

वेबदुनिया
WD
वर्षभरानंतर रॉजर फेडररविरुद्ध रंगलेल्या झुंजीत राफेल नदालने 6-4 आणि 6-2 अशी सहज बाजी मारली. याविजयाबरोबरच नदालने इंडियाना वेल्स ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. फेडरर माझ्याविरुद्ध 100 टक्के क्षमतेने खेळला असे वाटत नव्हते, अशी प्रतिक्रिया नदालने लढतीनंतर व्यक्त केली.

गेल्या वर्षी याच स्पर्धेत फेडररने नदालला सेमीफायनलमध्ये पराभूत केले होते. या दोन दिग्गजांदरम्यान आतापर्यंत 29 लढती झाल्या असून नदालचा हा 19 वा विजय ठरला. फेडररने 10 जिंकल्या आहेत. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या नदालने प्रदीर्घ दुखापतीनंतर गेल्या महिन्यात कमबॅक केला होता. सेमीफायनलमध्ये नदालचा मुकाबला झेक प्रजासत्ताकाच्या तॉमस बर्डिच‍जविरुद्ध होणार आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments