Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नदालचा धक्कादायक पराभव

वेबदुनिया
शनिवार, 30 जून 2012 (16:33 IST)
PR
' क्ले कोर्ट'चा बादशाह म्हणून ओळखळल जाणार्‍या स्पेनच्या राफेल नदालला वि‍म्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍याच फेरीत धक्कादायक परावभ पत्करावा लागला. झेक प्रजासत्ताकच्या लुकास रोसोलने त्याला 6-7, 6-4, 6-4, 2-6, 6-4 असे पराभूत करीत तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. नदालची 2005 नंतरची ही ग्रँडस्लम टेनिस स्पर्धेतील ही सर्वात खराब कामगिरी ठरली. सेंटर कोर्टवर झालेला हा साना बराच लांबला होता. उत्कृष्ट सर्व्हिस, बेसलाईन शॉट्स, तसेच ग्राऊंड स्ट्रोक्सद्वारे रोसोलने हा विजय मिळविला. नदाल यावेळी बचावात्मक खेळी करताना दिसत होता. सात वर्षांनंतर नदाल प्रथमच विम्बल्डनच्या दुसर्‍या फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर झाला आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments