Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नरेंद्र मोदी यांनी दिल्या आॅलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा

Webdunia
दिल्ली- आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असलेल्या खेळाडूंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बातचीत केली आणि  क्रीडा महाकुंभासाठी शुभेच्छा दिल्या.
 
यावेळी खेळाडूंनी पंतप्रधानांसोबत सेल्फी घेण्याची हौस भागवली. दरम्यान, अनेक खेळाडू सरावासाठी विदेशात असल्यामुळे त्यांना या कार्यक्रमात सहभागी होता आले नाही. भारताचे आॅलिम्पिकमध्ये प्रथमच १०० पेक्षा अधिक खेळाडूंचे पथक सहभागी होणार आहे.
 
 यावेळी क्रीडामंत्री जितेंद्र सिंग, क्रीडा सचिव राजीव यादव, अखिल भारतीय क्रीडा परिषदेचे अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा, भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन, महासचिव राजीव मेहता, हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि सचिव मुश्ताक मोहम्मद प्रामुख्याने उपस्थित होते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments