Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पॅरालिंपियन दीपा मलिकशी एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांनी केले गैरवर्तन

Webdunia
गुरूवार, 6 ऑक्टोबर 2016 (13:55 IST)
नवी दिल्ली- पॅरालिंपिक खेळांमध्ये रजत पदक जिंकणारी दीपा मलिक हिने टाटा-सिया द्वारे संचालित विस्ताराच्या कर्मचार्‍यांवर गैरवर्तन करण्याचा आरोप लावला आहे.
 
दीपाच्या आरोपानंतर लगेच एअरलाइन्सने माफीनामा जारी केला. ही घटना बुधवारी घडली जेव्हा दीपा विस्ताराच्या मुंबई दिल्ली उड्डाण यूके 902 ने प्रवास करत होती. तिने एअरलाइन्सला ही पण तक्रार केली की याचे कर्मचारी व्हील चेयरवर जाणार्‍या यात्रींची योग्य काळजी घेत नाही.
 
एअरलाइन्सला दीपाने लिखित तक्रार नोंदवली आणि ट्विटरद्वारे एअरलाइन्सला आग्रह केला की ते दिव्यांग व्यक्तींचा आदर करावा. आपल्या ट्विटमध्ये तिने सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावर चंद गेहलोत यांनाही टॅग केले आहे. यानंतर विस्ताराने दीपाची माफी मागितली आणि म्हटले की ते या प्रकरणाची तपासणी करत आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments