Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेल्प्सने ऑलिम्पिक इतिहास घडविला

Webdunia
शनिवार, 13 ऑगस्ट 2016 (09:44 IST)
‘जलतरणातील सम्राट’मायकेल फेल्प्सने जलतरणातील 22 वे सुवर्णपदक पटकावित तब्बल दोन हजार वर्षे जुना ऑलिम्पिकमधील विक्रम मोडला. 
 
वैयक्तिक स्पर्धामध्ये सर्वाधिक विजेतेपदे पटकाविण्याचा हा विक्रम चक्क ख्रिस्तपूर्व काळातील होता. तो फेल्प्सने मोडला.
 
फेल्प्सने 22 सुवर्णपदके मिळविली आहेत. पण यातील नऊ सुवर्णपदके त्याला रिले शर्यतींमध्ये मिळाली आहेत. फेल्प्सने 13 वैयक्तिक शर्यतींमध्ये सुवर्णपदके पटकाविली आहेत. वैयक्तिक शर्यतींमध्ये सर्वाधिक विजेतेपद मिळविण्याचा यापूर्वीचा विक्रम लिओनिडॅस र्‍होड्स याच्या नावे होता. ख्रिस्तपूर्व काळात झालेल्या चार ऑलिम्पिक स्पर्धामध्ये त्याने भाग घेतला होता.  

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments