Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बोल्ट होणार फुटबॉलपटू!

वेबदुनिया
PR
' रन मशीन उसेन बोल्ट निवृत्तीनंतर धावपटूंचा प्रशिक्षक होईल, असे कोणाला वाटत असेल तर थांबा... तो चक्क फुटबॉलपटू होण्याचा विचार करतो आहे. 100 आणि 200 मीटरमध्ये जागतिक विक्रम नावावर असलेल्या बोल्टनेच फुटबॉलपटू होण्याची इच्छा व्यक्त केली.

' मला नेहमीच फुटबॉल आवडत आला आहे. मोकळा वेळ असला तर मी आवर्जून मॅच े स बघतो, असे येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या बोल्टने सांगितले. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये आपले रेकॉर्ड काम ठेवणे आवडेल, असे दोनच दिवसांपूर्वी बोल्टने सांगितले. या ऑलिम्पिकमध्ये 400 मीटरच्या शर्यतीत बोल्ट उतरण्याची शक्यता आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments