Festival Posters

भर मैदानात मिठी मारून केले प्रपोज

Webdunia
बुधवार, 30 सप्टेंबर 2015 (11:09 IST)
रग्बी वर्ल्ड कपदरम्यान एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. खेळाच्या मैदानात एका सामन्यानंतर विजेत्या संघातील एका खेळाडूने चक्क मैदानातच 'प्रेमाचा सामना' खेळला आणि जिंकलाही. 
 
रग्बी सामन्यादरम्यान रोमानियाने आयरलँडला 44-10 ने पराभूत केले. विजयानंतर रोमानियाच्या खेळाडूंनी मैदानावरच विजयाचे सेलिब्रेशन केले. यादरम्यान एका खेळाडूने मैदानावरच त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. गर्लफ्रेंडला रिंग ऑफर केली आणि तिने ते स्वीकारलंही. रोमानियाच्या खेळाडूच प्रपोजल त्याच्या गर्लफ्रेंडने स्वीकारल्यानंतर मैदानावर एकच जल्लोष सुरु झाला. 
 
त्यानंतर दोघांना रोमानियाच्या सर्व खेळाडूंनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
 
सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यात शाळकरी मुलासोबत शिक्षकाने केले अश्लील कृत्य, गुन्हा दाखल

LIVE: महायुती सरकारने २२ वर्षांचा रोडमॅप निश्चित केला

ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी; 16 वर्षांखालील मुले फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरू शकणार नाहीत

भारताने दक्षिण आफ्रिकेला 74 धावांत गुंडाळून 101 धावांनी मोठा विजय मिळवला

आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमान कारवर आदळले

Show comments