Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत आणि जपान महिला हॉकी सामना 2-2 असा अनिर्णित

Webdunia
रिओ दि जानेरो-ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महिला हॉकी ‘ब’ गटातील भारत आणि जपान यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत संपला. दोन्ही संघांना या सामन्यात प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महिला हॉकी ‘ब’ गटातील भारत आणि जपान यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत संपला.
 
दोन्ही संघांना या सामन्यात प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. सामन्याच्या सुरुवातीला जपान महिलांनी सामन्यावर वर्चस्व ठेवले होते. जपान महिलांनी दोन गोल नोंदवून भारतावर आघाडी घेतली होती. त्यानंतर तिसर्‍या सत्राच्या सुरुवातीला मिळालेल्या पेनल्टीच्या संधीचे सोने करत भारतीय महिला संघाने आपले खाते उघडले. राणी रामपालने भारताकडून पहिला गोल डागला. सामन्याच्या 37 व्या मिनिटाला भारताला पुन्हा एकदा पेनल्टीची संधी मिळाली. मात्र, यावेळी भारतीय महिला गोल करण्यात अपयशी ठरल्या. त्यानंतर 40 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीला ललिमाने गोलमध्ये परिवर्तित करुन भारताला जपानसोबतच्या सामन्यात बरोबरी मिळवून दिली.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments