Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मारियाच राणी..

वेबदुनिया
WD
खांद्याच्या दुखापतीनंतर कारकीर्द संपली, अशी ओरड करणार्‍या टीकाकारांना जबरदस्त उत्तर देत रशियन ब्युटी मारिया शारापोव्हाने फ्रेंच ओ पनचे अजिंक्यपद ‘राणी’च्या थाटात जिंकले. पात्रता फेरीतून फायनलपर्यंत धडक मारलेल्या इटलीच्या सारा इराणीचा ६-३, ६-२ असा फक्त ९0 मिनिटांत पराभव केला.

जागतिक क्रमवारीत नुकतेच पहिले स्थान काबिज केलेल्या मारीयाने जोरदार फटक्यांनी या फायनलमध्ये २१व्या मानांकित साराला फारशी संधीच दिली नाही. कारकिर्दीतील ग्रॅण्डस्लॅम पूर्ण करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या शारापोव्हाने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले.

६-३ने पहिला सेट जिंकणार्‍या शारापोव्हाने दुसर्‍या सेटमध्ये सुरुवातीलाच साराची सर्व्हिस भेदली. त्यानंतर ६-२ने सेट जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. शारापोव्हाने या लढतीत चार एस व ३६ विनर्स लगावले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments