Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेरीची प्रथमच पाहणार कन्येची लढत!

वेबदुनिया
WD
लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय महिला मुष्ठियुद्ध खेळाडू मेरीकॉम सध्या दुहेरी आनंदात आहे. काररण तिची आई ऑलिम्पिक स्पर्धेतील रिंगणात तिला लढताना प्रथमच पाहणार आहे. अचानक मिळलेल्या या सरप्राइजने मेरीलादेखील मूठभर मांस चढले आहे. एका कंपनीने राबविलेल्या ‘थँक यू, मॉम’ या कँपेनअंतर्गत कखाम यांना लंडनमध्ये पाठविण्यात येत आहे.

मी रिंगणात लढत असताना माझी आई स्टॅण्डमध्ये बसलेली पाहण्याचे माझे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. हे स्वप्न आता पूर्ण होत आहे, असे तिने सांगितले. माझी आई माझी ताकद आहे. मी मुष्ठियुद्धात करियर करण्याचे ठरवले तेव्हा तिनला मुळीच आवडले नव्हते, असेही मेरीकॉमने यावेळी सांगितले. प्रत्येकाच्या आईप्रमाणे तीही चिंताग्रस्त झाली होती. मला जखमी झालेले पाहण्याची तिची इच्छा नव्हती. पण तिने कधीही मला रोखले नाही. माझ्या प्रत्येक निर्णयाचे तिने समर्थनच केले, असेही तिने नमूद केले.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments