Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युकी, सोमदेवची क्रमवारीत घसरण

Webdunia
बुधवार, 2 डिसेंबर 2015 (10:58 IST)
भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांबरी नुकत्याच जाहीर झालेल्या एटीपी रँकिंगमध्ये दोन स्थान खाली घसरला असून तो आता ९३ व्या स्थानावर आला आहे. सोमदेव देवबर्मन याचीही दोन स्थानांची घसरण झाली असून तो आता १८१ व्या स्थानावर आहे. साकेत मायनेनी आपले १७१ वे स्थान कायम ठेवू शकला, तर रामकुमार रामनाथनने १३ स्थानांची झेप घेत २६० वे स्थान मिळविले आहे.

दुहेरीत रोहन बोपन्ना नवव्या स्थानी कायम आहे. लियांडर पेस ४१ व्या व पूरव राजा ९३ व्या स्थानी आहे. डब्ल्यूटीएच्या महिला दुहेरीच्या क्रमवारीत सानिया मिर्झा अव्वल स्थानी आहे. तिची स्वित्झर्लंडची साथीदार मार्टिना हिंगीस ११३५५ गुणांसह आघाडीवर आहे. एकेरीत अंकिता रैना २५५ व्या स्थानावर आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments