Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल द्रविड व मैरीकॉम यांना पद्मभूषण

Webdunia
शनिवार, 26 जानेवारी 2013 (12:07 IST)
FILE
महान फलंदाज राहुल द्रविड व ऑलिम्पिक पदक पटकावणारी मुष्टियोद्धा मैरीकॉम यांची प्रतिष्ठित पद्यभूषण पुरस्कारासाठी निवड झाली असून इतर सहा खेळाडू पद्यश्री पुरस्कारांच्या यादित समाविष्ट आहेत.

पर्वतरोहक प्रेमलता अग्रवाल, पहलवान योगेश्वर दत्त, एथलीट एचएस गिरिशा, शूटर विजय कुमार, मुष्टियोद्धा डिंको सिंह आणि नौका चालक बजरंगलाल ताख यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येईल. (भाषा)

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments