Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रॅफेल नदाल व मारिया शारोपावाला विजेतेपद

वेबदुनिया
PR
इंडियन वेल्स ओपन टेनिस स्पर्धेत रविवारी झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये नदालने ज्युआन मार्टिन डेल पोट्रोचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. तर मारिया शारापोवाने कॅरोलिन वॉझनिकी हिचा 6-2, 6-2 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. दुखापतीतून सावरत पुन्हा मैदानावर परतणाऱ्या नदालने आतापर्यंत खेळलेल्या चार स्पर्धांतील तीन स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविले आहे. या सामन्यात पहिला सेट हारणाऱ्या नदालने नंतर जोरदार पुनरागमन करत डेल पोट्रोला संधीच दिली नाही. डेल पोट्रोने उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचची विजय घोडदौड रोखत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, त्याला अंतिम सामन्यात विजय मिळविता आला नाही. नदालने आता मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments