Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोनाल्डो पुन्हा वादात

वेबदुनिया
WD
फुटबॉलच्या मैदानातील सुपरस्टार खेळाडू क्रिस्टीनो रोनाल्डो ब्राझीलच्या एका मॉडेलसोबत असलेल्या शारीरिक संबंधामुळे अडचणीत व वादात सापडला आहे. आता एका ब्राझीलियन मॉडेलसोबत त्याचे संबंध असल्याने खळबळ उडाली आहे.

एंड्रेसा उरेच या २७ वर्षीय ब्राझीलियन मॉडेलने नुकतेच मॉडेलिंग स्पर्धेत मिस बमबम हा किताब पटकावला. त्यानंतर तिने लंडनमधील वृत्तपत्र ’ द सन’ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, फुटबॉल स्टार रोनाल्डोसोबत माझे अफेयर आहे. याचबरोबर रोनाल्डो आणि आपण कसे भेटलो व एकमेंकाकडे कसे आकर्षित झालो, याबाबतही सांगितले. एंड्रेसा म्हणते, रोनाल्डोचे शरीर पिळदार व परफेक्ट आहे जसे एखाद्या ईश्वरासारखेच. त्याच्या शरीरातून एक मादक सुगंध येतो. याबाबत सांगितले जात आहे की, एंड्रेसासोबत शरीरसंबंध ठेवताना रोनाल्डोने आपली रशियन गर्लफ्रेंड आणि सुपरमॉडेल इरीना शायक हिलाही अंधारात ठेवले.मिस बमबम एंड्रेसाने सांगितले की, आम्ही एकमेंकाकडे पाहिले.

जसे तुम्ही कोणाकडेही पाहता. मात्र थोड्याच वेळात आम्हाला वाटले की आम्ही एकमेंकासाठीच बनलो आहे. रोनाल्डो जबरदस्त आणि विचित्र आहे. त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध व ते क्षण अदभुत होते. ते क्षण माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस होते. रोनाल्डोचे शरीर परफेक्ट आहे. जसे एखाद्या देवाचे असते तसे. त्याच्या शरीरावर फॅट आणि जाडपणाची सावलीसुद्धा नाही. मिस बमबमने ’ द सन’ ला सांगितले की, माझा स्वतावर विश्वास बसत नाही की असे काही माझ्या आयुष्यात घडले आहे. मी त्याच्यासारख्या व्यक्तीसोबत व तशा व्यक्तीमत्त्वासोबत कधीही राहिली नाही. रोनाल्डोमध्ये जो सुंगध आहे तो खरंच स्वर्गासारखाच आहे. तो तासनतास प्रेम करु शकतो. आणि हो, परमेश्वराने त्याला सन्मानित केले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments