Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विम्बल्डनमधून कमाईचा विक्रम

वेबदुनिया
PR
यंदा जून महिन्यात झालेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतून विक्रमी कमाई झाल्याचे ब्रिटिश टेनिस महासंघाने घोषित केले आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या या ग्र ॅण् डस्लॅम स्पर्धेतून बहासंघाला तब्बल 3 कोटी 78 लाख पौंडचा नफा झाला आहे.

गेल्या तीन वर्षांत ब्रिटिश टेनिस महासंघाने खेळाडूंच्या विकासावर 1 कोटी 23 लाख तर प्रेक्षकांसाठी प्रोत्साहनपर योजनेवर 1 कोटी 70 लाख पौंड्‍सचा खर्च केला आहे. अॅन्डी मरेने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण आणि अमेरिकन ओपन जिंकल्यावर ब्रिटनमध्ये नव्या जोमाने टेनिसचा प्रचार महासंघाने सुरू केला आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments