rashifal-2026

शारापोवाचे पाचव्यांदा ब्रेकअप

Webdunia
बुधवार, 29 जुलै 2015 (10:55 IST)
पाच ग्रँड स्लॅम पदकं पटकवणारी रशियन टेनिसस्टार मारिया शारापोवा हिचे आपला बॉयफ्रेंड टेनिस खेळाडू ग्रिगोर दिमित्रोव याच्याशी ब्रेकअप झाले आहे.

मागील तीन वर्षापासून ते रिलेशनशिपमध्ये होते. सोळाव्या क्रमांकाचा खेळाडू दिमित्रोव याने या बाबीचा खुलासा केला. दिमित्रोवचे शारापोवाच्या आधी नंबर वर टेनिसस्टार सेरेना विल्यम्ससोबतही अफेअर होते. शारापोवाच्या ब्रेकअपची मागील दहा वर्षातील ही पाचवी घटना आहे. या आधी गायक अँडम लिवाईन, टेनिसपटू एंडी रॉडिक, निर्माता चार्ली एबरसोल आणि बास्केटबॉल खेळाडू साशा वुजासिक यांच्याशी तिचा संबंध होता.

साशा वुजासिक सोबत तर तिचा साखरपुडाही झाला होता. दिमित्रोव याने बल्गेरियन मीडियाला सांगितले की, माझे आणि शारापोवाचे संबंध तुटले आहेत. आम्ही एकमेकांसोबत खूप आनंदात जगलो. तिने तिचा खेळ आणि खासगी जीवनात प्रगती करावी यासाठी मी मनोकामना करत आहे. आता मी पण माझ्या खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

ऐतिहासिक आणि आध्यात्मिक संगम: सोमनाथच्या पुरातत्वीय अवशेषांमधून कोरलेली दिव्य शिवलिंगे महाकाल मंदिरात पोहोचली

जुन्नर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

बोगस मतदार दिसले तर मनसे स्टाईल ने कारवाई करण्याचा संदीप देशपांडे यांचा इशारा

LIVE: पुण्यात लॉजिस्टिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक, भव्य लॉजिस्टिक पार्क उभारणार

जगातील पहिले राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात बांधले जाणार

Show comments