Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेवटच्या सुवर्णपदकासह फेल्प्स निवृत्त

वेबदुनिया
PR
अमेरिकेचा विश्वविक्रमी जलतरणपटू मायकल फेल्प्सने शनिवारी पुरुषांच्या 4400 मीटर मेडलेत सुवर्णपदक पटकावून निवृत्ती घेलती. फेल्प्सचे हे विश्वविक्रमी 18 ऑलिम्पिक सुवर्णपद ठरले. त्याने ऑलिम्पिकमध्ये एकूण 22 पदके पटकावण्याचा विश्वविक्रमही केला.

४ बाय १00 मीटर रेलेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर तो पत्रकारांना सामोरा गेला.. पत्रकारांच्या प्रश्नांना तो नेहमीप्रमाणे हसत खेळत उत्तर देत होता.. त्यातून एक प्रश्न आला आता तू नवृत्त होतोस, ही बातमी खरी आहे का? त्याचे उत्तर एकच होते होय. ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक पदक पटकाणार्‍या जलपुरुष मायकेल फेप्ल्सने या सुवर्णपदकासह ऑलिम्पिकमधून संन्यास घेतला. त्याच्या या निर्णयाने सगळ्यांना धक्का बसला. परंतु, ‘यापेक्षा गोड शेवट माझ्या करिअरचा असूच शकत नाही. ज्याचे मी स्वप्न पाहिले ते मी सर्वकाही मिळवले. मी खुप आनंदी आहे.’ फेल्प्सच्या या वाक्याने सगळ्यांच्या चेहर्‍यावरील ताण कमी केला.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments